स्वच्छ सर्वेक्षण अभियान खंडाळा नगरपंचायत

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ खंडाळा

swachata dawood khandala

खंडाळा नगरपंचायत स्वच्छता सर्वेक्षण मोहीम "स्वच्छता दौड " सपंन्न

अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन

जी-केम आटा चक्कीचे अधिकृत विक्रेते, आटा चक्की दुरुस्ती, वॉटर पुरिफायर विक्री आणि रिपेअर)

उघडण्याची वेळ- ९.३० स.

बंद होण्याची वेळ- ८.३० रा.

मोबाइल नंबर:- +91 9890906326

पत्ता- मेन रोड, शिवाजी चौक, शिरवळ

सती जाणे हि प्राचीन भारतातील एक धार्मिक प्रथा आहे. ज्यात पतीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी स्वत:ला यज्ञाच्या अग्नीत समर्पण करते. हि प्रथा 1829 मध्ये ब्रिटिशांनी मोडीत काढली आणि याला बेकायदा ठरवण्यात आले.

तर खंडाळा येथील सतीआई मंदिर या प्रथेचे पुरावे देते. या मंदिरात पाषाणामध्ये स्त्रीचा हात कोरलेला आढळतो आणि शेजारी एका पाषाणामध्ये देवीची मूर्ती कोरलेली आहे. पूर्वी सती जाण्याआधी याची पूजा केली जात असावी. याचे पुरावे भेटू शकलेले नाही पण गावकरांच्या सांगण्यावरून हे सत्य असावे.

satiaai mandir khandala

खंडाळा येथील पाण्याच्या टाकी खालील हे ऐतिहासिक दगडी बांधकाम आहे. याच्या समोर एका नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीची मूर्ती म्हणजे शेजारी शंकराची पिंड हि असतेच पण शोधून हि ती सापडली नाही. जास्त वाढलेल्या झाडीमुळे शोधकार्य अवघड आहे.

फोटो संग्रह

राजेंद्र महाविद्यालय खंडाळा मधे आंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळा चालवते.

तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर बरोबर संलग्न असलेले कोर्सेस​

Bachelor of Arts (BA)
Duration: 3 Years Learning, Full Time Course Level: Bachelors Degree

Bachelor of Commerce (BCom)
Duration: 3 Years Learning, Full Time Course Level: Bachelors Degree

Bachelor of Science (BSc)
Duration: 3 Years Learning, Full Time Course Level: Bachelors Degree

Bachelor of Computer application (BCA)
Duration: 3 Years Learning, Full Time Course Level: Bachelors Degree

फोटो संग्रह

Image Source:- Swapnil Gaikwad, Vinit Gaikwad

माहिती भरणे चालू आहे…

फोटो संग्रह

aitihasik vihir

खंडाळा गावातील महादेव मंदिरामागे असलेली ही विहीर शिवकालीन आहे असे म्हटले जाते. या विहिरीचे बांधकाम पाहता ही एक पुरातन कालीन विहीर आहे असे समजते. या विहिरी मधे उतरण्यासाठी उत्तरे ला पायर्‍यांची व्यवस्था आहे तर पूर्वेस विहिरीतून पाणी उपसण्यासाठी मोटेची व्यवस्था केलेली आढळून येते.

विहिरी मधे उतरले असता प्रवेशद्वारवरच एक शिलालेख लिहिलेला पाहण्यास मिळतो. हा शिलालेख मोडी लिपी मधे लिहिला गेलेला आहे. याचे भाषांतर पुढीलप्रमाणे

‘श्री सांब चरनी तत्पर नारो अनंत परचुरे’, ‘महाजन कसबे गोहागर निरंतर श्री शके १६५ जय नाम संवत्सरे’

तसेच विहिरीचा आतील भिंतींवर काही देवळी  असून त्यातील एका देवळी मधे गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. ही मूर्ती सुद्धा प्राचीन कालीन दगडापासून निर्मित आहे. विहिरीचा बराचसा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पूर्वीचा काळी ही विहीर गावामधील पाणीपुरवठ्याचा स्त्रोत असावी. या विहिरीवर एकून बारा मोटेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

फोटो संग्रह