Beed District Taluka List in Marathi

बीड जिल्हा तालुका यादी-

Beed District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1बीड431122
2आष्टी414202
3पाटोदा414204
4शिरूर412210
5गेवराई431127
6माजलगाव431131
7वडवणी431144
8केज431123
9धारूर431124
10परळी-वैद्यनाथ431515
11अंबाजोगाई431517
बीड जिल्ह्यात किती तालुके आहेत?

बीड जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तालुके आहेत .

बीड जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

बीड जिल्ह्या 10,693 किमी ( 4,129 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

बीड जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार बीडची एकूण लोकसंख्या 32,85,962 होती.

बीड जिल्ह्यात किती तहसील आहेत?

बीड जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तहसील आहेत .

बीड तहसील यादी


बीड तहसील यादी-
1) बीड
2) आष्टी
3) पाटोदा
4) शिरूर
5) गेवराई
6) माजलगाव
7) वडवणी
8) केज
9) धारूर
10) परळी-वैद्यनाथ
11) अंबाजोगाई

बीड मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

बीड मध्ये एकूण सहा (6) विधानसभा मतदार संघ आहेत.

बीड मधील विधानसभा मतदार संघांची यादी-

1) बीड
2) आष्टी
3) केज
4) गेवराई
5) माजलगाव
6) परळी

बीड मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

बीड मध्ये एकूण एक (1) लोकसभा मतदारसंघ आहेत.

बीड मधील लोकसभा मतदार संघांची यादी-

१) बीड


How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count: