Hingoli District Taluka List in Marathi

हिंगोली जिल्हा तालुका यादी-

Hingoli District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1हिंगोली431513
2सेनगांव431542
3कळमनुरी431702
4बसमत431512
5औंध नागनाथ411007
हिंगोली जिल्ह्यात किती तालुके आहेत?

हिंगोली जिल्ह्यातील एकूण पाच (5) तालुके आहेत .

हिंगोली जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

हिंगोली जिल्ह्या 4,526 किमी ( 1,747 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार हिंगोलीची एकूण लोकसंख्या 11,77,345 होती.

हिंगोली जिल्ह्यात किती तहसील आहेत?

हिंगोली जिल्ह्यातील एकूण पाच (5) तहसील आहेत .

हिंगोली तहसील यादी
हिंगोली तहसील यादी –

1) हिंगोली
2) सेनगांव
3) कळमनुरी
4) बसमत
5) औंध नागनाथ

हिंगोली मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

हिंगोली मध्ये एकूण तीन (3) विधानसभा मतदार संघ आहेत.

हिंगोली मधील विधानसभा मतदार संघांची यादी-

1) हिंगोली
2) बसमत
3) कळमनुरी

हिंगोली मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

हिंगोली मध्ये एकूण एक (1) लोकसभा मतदारसंघ आहेत.

हिंगोली मधील लोकसभा मतदार संघांची यादी-

१) हिंगोली


How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count: