गावाची संक्षिप्त माहिती
नायगाव हे जगत विख्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे ज्न्मगाव. सावित्रीबाई फूले व ज्योतिबा फुले यांचा अथक प्रयतनांतुन महिलांसाठी शिक्षनाचे दार उघड़े झाले याची सुरुवात येथूनच झाली. नायगाव हे कृषि प्रधान गाव असुन येथिल ८० टक्के लोकंचा शेती हा प्रमुख व्यवसाय.
मौजे नायगाव ग्रामपंचायतीची स्थापना मे १९५२ रोजी झाली. नायगाव हे गाव तालुक्याच्या मुख्यालयापासून १२ कि.मी. अंतरावर पूर्वेस आहे. नायगाव हे वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधान सभा मतदार संघात समाविष्ट आहे. हे गाव जिल्हा सातारा पासून ६० कि.मी. अंतरावर आहे व खंडाळा तालुक्या पासून १२ कि.मी. आहे.
लोकसंख्या- पुरूष:- १४१८ स्त्री:-१४१८ एकून:- २८३६
गावातील कार्यकारिणी
- सरपंच- श्री. निखील कृष्णाजी झगडे
- उपसरपंच- सौ.सुजाता अशोक नेवसे
- सदस्य- श्री. मेघनाथ नामदेव नेवसे
- सदस्य- श्री. सुधीर मुरलीधर नेवसे
- सदस्य- सौ. वैशाली अरविंद नेवसे
- सदस्य- सौ. अर्चना राजेंद्र देवडे
- सदस्य- सौ. सिमा लक्ष्मण कांबळे
- सदस्य- सौ. स्वाती आदेश जमदाडे
- सदस्य- श्री. मनोज रामचंद्र नेवसे
- ग्रामसेवक- श्री. दिपक मोहन कासार
- क्लार्क- श्री. विलास बाळासाहेब ननावरे
- संगणक परिचालक- सौ. माधुरी किशोर नेवसे
- शिपाई- श्री. नंदकुमार हरीदस सुतार
- पाणीपुरवठा कर्मचारी- श्री. नितीन सोपान जाधव
क्रांतीज्योती सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई कार्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचे हे जन्मघर ” राज्य संरक्षित स्मारक ” म्हणून घोषित केले आहे…

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा चित्र स्वरुपात शिल्पसृष्टी तयार करण्यात आली आहे
