डिजीटल शिरवळ आणि खंडाळा ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद . डिजिटल शिरवळ आणि खंडाळा संकल्पने अंतर्गत आपण आपल्या गावातील व्यवसाय देशपातळीवर पोहचवु शकतो . आपला व्यवसाय वेबसाइट वर लिस्ट करण्याचा हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवन्यात आला आणि या संकल्पनेला पूर्णपणे विकसित करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. यापुढे ही सेवा चालू ठेवण्यासाठी सामान्य शुल्क आकरणी चालू केली आहे. नविन यूज़र्स ला आपला व्यवसाय आणि सेवा वेबसाइट वर लिस्ट करण्यासाठी 99 रु. प्रतिवर्ष आकारले जातिल . पूर्वीच्या रजिस्टर्ड यूजर साठी ही सेवा पुढील 6 महीने चालू राहिल त्यानंतर शुल्क आकरला जाईल.

संपर्क:-

www.digigav.in/shirwal
मो.8830431114

श्री. संतोष देशमुख

Mobile No.- 8554832415

वैष्णवी कॉम्प्युटर्स

पत्ता- पवार मार्केट, बस स्टैन्ड शेजारी,मेन रोड शिरवळ