जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा खंडाळा. आज शाळेत १ ली ते ७ थी पर्यंतचे वर्ग असून शाळेत गुणवत्ते बरोबर,सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम शिक्षक व पालक राबवत आहेत. माहिती भरणे चालू आहे…