जिल्हा परिषद शाळा मुली

होम » शाळा » जिल्हा परिषद शाळा मुली
shirwal school

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली शिरवळ. आज शाळेत १ ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग असून शाळेत गुणवत्ते बरोबर,सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम शिक्षक व पालक राबवत आहेत.

नुकताच शाळेने ISO मानांकन प्राप्त केले आहे. त्याच बरोबर शाळेला स्वच्छ-सुंदर, उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण प्राथमिक शाळा उपक्रमातर्गत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे.

गोदरेज कंपनीच्या यांच्या सहकार्याने शाळेत विविध प्रकल्प पूर्ण केले गेले आहेत.

विशेष आभार- श्री चव्हाण गुरुजी