खंडाळा येथील पाण्याच्या टाकी खालील हे ऐतिहासिक दगडी बांधकाम आहे. याच्या समोर एका नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीची मूर्ती म्हणजे शेजारी शंकराची पिंड हि असतेच पण शोधून हि ती सापडली नाही. जास्त वाढलेल्या झाडीमुळे शोधकार्य अवघड आहे. फोटो संग्रह